Banana Rates | अर्धापूरच्या केळीला का खातेय भाव? | Sakal Media |

2022-05-28 1

#BananaRates #Maharashtra #Market
बाजारात आवक कमी असल्यामुळे देशभरात प्रसिद्ध अर्धापूरच्या केळीला पहिल्यांदाच बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. १८०० ते २००० रुपये दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. केळीच्या भावात सुधारणा झाल्याने बागायतदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.
.
.
Banana arrival fell in markets. In this situation bananas from #Ardhapur are getting high rates in the country. This banana is getting 1800 to 2000 rupees rate. Watch the video to know the banana bajarbhav.
Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires